बाबा
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना होतात माझ्या काळजात !
का म्हनून गेले तुमच्या लेकरास सोडून बाबा तुम्ही दूर !
या परक्या जगात मला नाही कुणाकडूनही धीर !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना होते माझ्या काळजात!!
तुमच्या जाण्याची पोकळी कुणी भरू शकत नाही !
अन माझी आई पन बाबा पेक्षा मेहनतीत कमी नाही !
कसा विसरु बाबा तुमच लाभलेलं इवलंसं प्रेम !
आता माझी इकच इच्छा की मि पन होनार !
माझ्या बाबांसारखा सारखा सेम टू सेम !
बाबा बाबा जेव्हा पडतात शब्द कानात !
असंख्य वेदना होते माझ्या काळजात !!
लेखन:- कोमल श्रीराम बंसोड
©आशिष गंगाधरजी चोले
#foryoupapa