कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले | मराठी कविता

"कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले मन मनात, अन् ओठ ओठांशी भिडले..!! -✍🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com"

 कळेना असे कसे हे,
अवचित सारे घडले..!!
नकळत गुंतले मन मनात,
अन् ओठ ओठांशी भिडले..!!

-✍🏻कृणाल कृष्णा सावंत
       (ऋणप्राजक्त)

चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!!

©krunal.shwas@gmail.com

कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले मन मनात, अन् ओठ ओठांशी भिडले..!! -✍🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com

#मन
#ओठ
#वैगरे

People who shared love close

More like this

Trending Topic