बाप सेवानिवृत्त झाला आणि त्याच संध्याकाळी सून व मुलाने घराच्या दारावरील त्याच्या नावाची पाटी काढून स्वतःच्या नावाची पाटी लावली; तेव्हा खरी निवृत्तीची बोचरी जाणीव त्या बापाला झाली. -काव्यांचिता✨✍️ ©sanchita gaddamwar Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto