तळमळ तळमळ झाली आहे पुन्हा होरपळ झाली आहे प्रवास संपत नाही माझा उगा धावपळ झाली आहे शंकेची ठिणगी पडलेली ठिणगी वादळ झाली आहे अजून ही ती आहे माझी त्याची केवळ झाली आहे - शशिकांत कोळी (शशी) ©Shashikant Koli #SunSet Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto