जागतिक महिला दिन प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठे आहेत. आई, बहिण व बायको. व अर्धे शक्तीपीठ मुलगी यांना जपा, पूजा कारण यांच्याजवळ आहे संस्कृती, सण, उत्सव आणि परंपरा व त्यामुळेच आपले घर समृद्ध होते निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ©KhaultiSyahi #Womens_Day #womanpower #womenempowerment #Women #khaultisyahi #Nojoto #marathi #celebration Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto