एकटं राहण्याचं सोंग न याव करता

"एकटं राहण्याचं सोंग न याव करता प्रेम ⏲ काट्यावर न याव ठरता कि एकटेपणाची चाहूळ लागली ऊरी .. आता वाटते स्वत:ला शोधण्याची गरज आहे खरी😊 अन दुर .....निघुन जाव म्हणतो माझाच शोध घ्यावा म्हणतो कि वाटते मजसमवेत गर्दी फक्त शब्दांचीच व्हावी एकांतातल्या माझ्या अस्तित्त्वाची मी कहानी लिहावी.. 💯 - विनय दिपक पवार"

 एकटं राहण्याचं सोंग न याव करता  

                       प्रेम ⏲ काट्यावर न याव ठरता

कि एकटेपणाची चाहूळ लागली ऊरी .. 
 
                                    आता वाटते स्वत:ला शोधण्याची गरज आहे खरी😊

अन दुर .....निघुन जाव म्हणतो

                        माझाच शोध घ्यावा म्हणतो 


कि वाटते मजसमवेत गर्दी फक्त शब्दांचीच व्हावी

                                  एकांतातल्या माझ्या अस्तित्त्वाची मी कहानी लिहावी.. 💯





                                                                     - विनय दिपक पवार

एकटं राहण्याचं सोंग न याव करता प्रेम ⏲ काट्यावर न याव ठरता कि एकटेपणाची चाहूळ लागली ऊरी .. आता वाटते स्वत:ला शोधण्याची गरज आहे खरी😊 अन दुर .....निघुन जाव म्हणतो माझाच शोध घ्यावा म्हणतो कि वाटते मजसमवेत गर्दी फक्त शब्दांचीच व्हावी एकांतातल्या माझ्या अस्तित्त्वाची मी कहानी लिहावी.. 💯 - विनय दिपक पवार

नाविन्याचा प्रवास 💕💯🌍🌍🙌🙌

People who shared love close

More like this

Trending Topic