एकटं राहण्याचं सोंग न याव करता
प्रेम ⏲ काट्यावर न याव ठरता
कि एकटेपणाची चाहूळ लागली ऊरी ..
आता वाटते स्वत:ला शोधण्याची गरज आहे खरी😊
अन दुर .....निघुन जाव म्हणतो
माझाच शोध घ्यावा म्हणतो
कि वाटते मजसमवेत गर्दी फक्त शब्दांचीच व्हावी
एकांतातल्या माझ्या अस्तित्त्वाची मी कहानी लिहावी.. 💯
- विनय दिपक पवार
नाविन्याचा प्रवास 💕💯🌍🌍🙌🙌