नशीब नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागतो, जिंकले जरी | मराठी Life

"नशीब नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागतो, जिंकले जरी एक तर कुणाला हारावच लागते, आहे इथे सत्य तर असत्य ही आहे , एक नाण्याची इथे दोनच बाजू आहे !! कष्ट केले तरच फळ मिळू शकते, नशिबाच्या नावावर ना कुणी जग जिंकू शकते, कर्माशिवाय एथे काही पर्याय नाही, आयत मिळेल असा कुठलाच न्याय नाही!! नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागते, जन्माला आले तर एक दिवस मारावच लागते, सकाळ नंतर रात्र हा नियम निसर्गाचा आहे, आनंदा नंतर दुःख येथे सर्वांना बघायचच आहे !! केल्या कितीही तक्रारी वेळेशी , तरी वेळ काही थांबत नाही, खेळतांनी खेळ नशिबाचा , सर्वच काही हारत नाही !! ©Amisha Asole"

 नशीब

नशिबाचा खेळ इथे खेळायलाच  लागतो,
जिंकले जरी एक तर कुणाला हारावच लागते,
आहे इथे सत्य तर असत्य ही आहे ,
एक नाण्याची इथे दोनच बाजू आहे !!

कष्ट केले तरच फळ मिळू शकते,
नशिबाच्या नावावर ना कुणी जग जिंकू शकते,
कर्माशिवाय एथे काही पर्याय नाही,
आयत मिळेल असा कुठलाच न्याय नाही!!

नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागते,
जन्माला आले तर एक दिवस मारावच लागते,
सकाळ नंतर रात्र हा नियम निसर्गाचा आहे,
आनंदा नंतर दुःख येथे सर्वांना बघायचच आहे !!

केल्या कितीही तक्रारी वेळेशी ,
तरी वेळ काही थांबत नाही,
खेळतांनी खेळ नशिबाचा , सर्वच काही हारत नाही !!

©Amisha Asole

नशीब नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागतो, जिंकले जरी एक तर कुणाला हारावच लागते, आहे इथे सत्य तर असत्य ही आहे , एक नाण्याची इथे दोनच बाजू आहे !! कष्ट केले तरच फळ मिळू शकते, नशिबाच्या नावावर ना कुणी जग जिंकू शकते, कर्माशिवाय एथे काही पर्याय नाही, आयत मिळेल असा कुठलाच न्याय नाही!! नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागते, जन्माला आले तर एक दिवस मारावच लागते, सकाळ नंतर रात्र हा नियम निसर्गाचा आहे, आनंदा नंतर दुःख येथे सर्वांना बघायचच आहे !! केल्या कितीही तक्रारी वेळेशी , तरी वेळ काही थांबत नाही, खेळतांनी खेळ नशिबाचा , सर्वच काही हारत नाही !! ©Amisha Asole

#नशीब

People who shared love close

More like this

Trending Topic