White परिस्थितीच्या चटक्यांनी काळीज भाजून निघाल्यानंतर, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसह, भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, तर कधी कधी वादळी लाटांशी निरंतर झुंजत असताना अनाहूतपणे मी शब्द-सागरात बुडून जातो. अचानक माझ्या हातांना काही मोती लागतात, मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो आणि एक सुंदर कविता तयार होते.
©Pratik Patil Patu
#sad_shayari quotes life quotes in hindi silence quotes