©® देखणा मज रोज दिसतो
चेहरा तिचा मग सजल्या नंतर
शृंगाराच्या बोल होते "वाह ! क्या लाजवाब हैं "
चेहरा तिचा मग सजल्या नंतर
अन् सारेच होते गुंतलेले ,
विसकटलेले केस पाहून
किती घायाळ झाले असतील ,
चेहरा तिचा मग सजल्या नंतर
©® - तुषार एसएस घरडेकर
स्वलिखित ©® तुषार एसएस घरडेकर (बोरी, यवतमाळ)
contact :- abhishek.ghardekar@gmail.com
#मराठीकविता #मतला #शेर #शायरी #gazal #marathi #kavita #Love #प्रेम
#krishna_flute