World Book Day एक अस पुस्तक आयुष्यात आलंय त्याच

"World Book Day एक अस पुस्तक आयुष्यात आलंय त्याच्या प्रत्येक पानात एक गुपित आहे. वाचायला सोप आहे , पण कळायला खूपच कठीण ! लिखाणात ल सौंदर्य , शब्दात गोडवे आणि तिखटपणा , अप्रतिम रचना .... आणि " चित्र " ......... swapn कवी ©Swapnil Suresh Bhovad"

 World Book Day  एक अस पुस्तक 
आयुष्यात आलंय 
त्याच्या प्रत्येक पानात एक 
गुपित आहे.
वाचायला सोप आहे ,
पण कळायला खूपच कठीण !
लिखाणात ल सौंदर्य ,
शब्दात गोडवे आणि तिखटपणा ,
अप्रतिम रचना ....
आणि " चित्र " .........



swapn कवी

©Swapnil Suresh Bhovad

World Book Day एक अस पुस्तक आयुष्यात आलंय त्याच्या प्रत्येक पानात एक गुपित आहे. वाचायला सोप आहे , पण कळायला खूपच कठीण ! लिखाणात ल सौंदर्य , शब्दात गोडवे आणि तिखटपणा , अप्रतिम रचना .... आणि " चित्र " ......... swapn कवी ©Swapnil Suresh Bhovad

#world_book_day

People who shared love close

More like this

Trending Topic