Conservation (* महापूर *).

"Conservation (* महापूर *). हे आकाश, आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी , डोळ्यात ही आहे पाणी , या महापुरान केलं सर्वांचा नाश,,,,.......................... बाग फुलांनी बहरल होत, ऊस मनी मोहरल होत, अनेक फळ भाज्यांचं पीक, नदी किनारी पसरलं होतं.यासह पक्षांचया घरटयांच , मानव निर्मित उंबरठ्यांच , धो धो कोसळणाऱ्या पावसानं झालं रहास , हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश................................................... नदी काठच्या गावांना एका रात्रीत वेढल पाणी अन सर्व किनाऱ्याना द्यावं लागलं घर सोडूनी, तत्काळ मदतीला बोटी अन हवेतून हेलिकप्टर आले , त्यातून जल सेना अन मंत्री उतरून सर्वा धीर दिले, तरी ही आम्ही दुखीच आहोत, किती दिवस घेणार सरकारी आधार , हे जर असच चाललं तर एक दिवस होईन आम्ही निराधार. हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी डोळ्यात ही आहे पाणी , या महापूरान केलं सर्वांचा नाश..... पूरग्रस्तां ची आकाश. ढग, आणि त्या ही पलीकडे एक आदुर्ष शक्ती आहे ज्याला आम्ही निसर्ग, देव म्हणतो त्याला विनवणी. .. कवी एकाग्र हेगडे ©santosh hegde"

 Conservation (* महापूर *).                                      हे आकाश, आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी , डोळ्यात ही आहे पाणी , या महापुरान केलं सर्वांचा नाश,,,,.......................... बाग फुलांनी बहरल होत, ऊस मनी मोहरल होत, अनेक फळ भाज्यांचं पीक, नदी किनारी पसरलं होतं.यासह पक्षांचया घरटयांच , मानव निर्मित उंबरठ्यांच , धो धो कोसळणाऱ्या  पावसानं झालं रहास , हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश................................................... नदी काठच्या गावांना एका रात्रीत वेढल पाणी अन सर्व किनाऱ्याना द्यावं लागलं घर सोडूनी, तत्काळ मदतीला बोटी अन हवेतून हेलिकप्टर आले , त्यातून जल सेना अन मंत्री उतरून सर्वा धीर दिले, तरी ही आम्ही दुखीच आहोत, किती दिवस घेणार सरकारी आधार , हे जर असच चाललं तर एक दिवस होईन आम्ही निराधार. हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी डोळ्यात ही आहे पाणी , या महापूरान केलं सर्वांचा नाश..... पूरग्रस्तां ची  आकाश. ढग, आणि त्या ही पलीकडे एक आदुर्ष शक्ती आहे ज्याला आम्ही निसर्ग, देव म्हणतो  त्याला विनवणी. .. कवी एकाग्र हेगडे

©santosh hegde

Conservation (* महापूर *). हे आकाश, आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी , डोळ्यात ही आहे पाणी , या महापुरान केलं सर्वांचा नाश,,,,.......................... बाग फुलांनी बहरल होत, ऊस मनी मोहरल होत, अनेक फळ भाज्यांचं पीक, नदी किनारी पसरलं होतं.यासह पक्षांचया घरटयांच , मानव निर्मित उंबरठ्यांच , धो धो कोसळणाऱ्या पावसानं झालं रहास , हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश................................................... नदी काठच्या गावांना एका रात्रीत वेढल पाणी अन सर्व किनाऱ्याना द्यावं लागलं घर सोडूनी, तत्काळ मदतीला बोटी अन हवेतून हेलिकप्टर आले , त्यातून जल सेना अन मंत्री उतरून सर्वा धीर दिले, तरी ही आम्ही दुखीच आहोत, किती दिवस घेणार सरकारी आधार , हे जर असच चाललं तर एक दिवस होईन आम्ही निराधार. हे आकाश आम्हा दिसेना प्रकाश, चोही कडेच नाही पाणी डोळ्यात ही आहे पाणी , या महापूरान केलं सर्वांचा नाश..... पूरग्रस्तां ची आकाश. ढग, आणि त्या ही पलीकडे एक आदुर्ष शक्ती आहे ज्याला आम्ही निसर्ग, देव म्हणतो त्याला विनवणी. .. कवी एकाग्र हेगडे ©santosh hegde

#ConservationDay

People who shared love close

More like this

Trending Topic