जे रोज तुला फोटो टैग करतात ते तुला स्पैम मध्ये टाक | मराठी शायरी

"जे रोज तुला फोटो टैग करतात ते तुला स्पैम मध्ये टाकतील बिचारे जे तुझ्या कमेन्टला जजमेंट करतात ते बघ लवकर ब्लॉक होतील सारे गूगल ही प्रीती तुला एरर दाखवेल जेव्हा संगमने दाखविले तुला दिवसा तारे... ©Sangam Pipe Line Wala"

 जे रोज तुला फोटो टैग करतात
ते तुला स्पैम मध्ये टाकतील बिचारे
जे तुझ्या कमेन्टला जजमेंट करतात
ते बघ लवकर ब्लॉक होतील सारे
गूगल ही प्रीती तुला एरर दाखवेल जेव्हा
संगमने दाखविले तुला दिवसा तारे...

©Sangam Pipe Line Wala

जे रोज तुला फोटो टैग करतात ते तुला स्पैम मध्ये टाकतील बिचारे जे तुझ्या कमेन्टला जजमेंट करतात ते बघ लवकर ब्लॉक होतील सारे गूगल ही प्रीती तुला एरर दाखवेल जेव्हा संगमने दाखविले तुला दिवसा तारे... ©Sangam Pipe Line Wala

#apart शायरी वीडियो शायरी attitude शायरी शायरी लव हिंदी शायरी

People who shared love close

More like this

Trending Topic