कसे जूडले मनाचे किणारे
मनाला कधी ना चाहूल झाली,
कसे गुंतले भावनांचे आभाळ
भावनांना ना कधी हुरहूर झाली...
तुझा स्पर्श होता शहारा तो नवा
कसा विसरू मी ते शक्य नाही,
तुझी ओढ नेहेमी मनाला राहते
कसे समजावू, मला भान नाही...
©Komal Chavhan
#CrescentMoon #Poetry #shayri #Love #Prem #br💔ken #writer