शिळ्या होणाऱ्या नात्यात, ताजे असे काय आहे ? तू माझ | मराठी Poetry

"शिळ्या होणाऱ्या नात्यात, ताजे असे काय आहे ? तू माझी नाहीस तर माझे असे काय आहे ? तू अजूनही तुझ्या निर्णयावर ठाम नाही बहुतेक, बोलावते कसे तुला "नेमके तुझे असे काय आहे ?" नको पाहू का वाट तुझी, तसे तरी कळव एकदाचे, "मी तुझीच आहे रे" हे फक्त म्हणणे तुझे काय आहे ? तू येणे टाळतेस हे कळत नाही असे नाही गं, तुला फक्त कळावे माझे कण्हणे असे काय आहे ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 शिळ्या होणाऱ्या नात्यात, ताजे असे काय आहे ?
तू माझी नाहीस तर माझे असे काय आहे  ?
तू अजूनही तुझ्या निर्णयावर ठाम नाही बहुतेक,
बोलावते कसे तुला "नेमके तुझे असे काय आहे ?"

नको पाहू का वाट तुझी, तसे तरी कळव एकदाचे,
"मी तुझीच आहे रे" हे फक्त म्हणणे तुझे काय आहे ?
तू येणे टाळतेस हे कळत नाही असे नाही गं,
तुला फक्त कळावे माझे कण्हणे असे काय आहे ?

स्वप्नील हुद्दार








.

©Swapnil Huddar

शिळ्या होणाऱ्या नात्यात, ताजे असे काय आहे ? तू माझी नाहीस तर माझे असे काय आहे ? तू अजूनही तुझ्या निर्णयावर ठाम नाही बहुतेक, बोलावते कसे तुला "नेमके तुझे असे काय आहे ?" नको पाहू का वाट तुझी, तसे तरी कळव एकदाचे, "मी तुझीच आहे रे" हे फक्त म्हणणे तुझे काय आहे ? तू येणे टाळतेस हे कळत नाही असे नाही गं, तुला फक्त कळावे माझे कण्हणे असे काय आहे ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#cityview

People who shared love close

More like this

Trending Topic