एक फेज नाहीये ही. तर एक फीलींग आहे. दरवेळी naustal

"एक फेज नाहीये ही. तर एक फीलींग आहे. दरवेळी naustalgic म्हणजे sad वाली फिलिग नव्हे. कधी रिमझीम पाऊस पडताना जेव्हा तुम्ही त्या पावसाच्या थेंबाना हातावर झेलत असताना, तेव्हा आपोआप तुम्ही भूतकाळात जाता.जिथे तुम्ही लहान असताना शाळेत तास चालू असताना बाहेर पावसाला निरखत असता आणि तुम्ही कितीही मोठे झाला तर तरी तुम्ही आपोआप त्या आठवणींशी कनेक्ट होता.तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी आलेली असते. बस मध्ये विंडो सीट का हवी असते आपल्याला? कारण आपल्या न कळत आपण त्या खिडकीतून मागे पाळणाऱ्या झाडां बरोबर मागे आठवनीच्या च्या मागे पळत असतो. एकाध गान ऐकत असलो तर नकळत ते गाणे जेव्हा आल होत तेव्हा तुम्ही कोणत्या वर्षी शिकत होता, तुमच्या कोणत्या friend च्या ते आवडीच गान होत हे तुम्हाला आठवत. naustalgic म्हणजे तुम्ही नुसतं भूतकाळात हरवण नव्हे.तर वर्तमानकाळात त्या आठवणी जगन होय.आणि ही फिलींग एक प्रकारचं satisfication पण देते.तुम्ही सहज म्हणतं" काय यार मी केवढी लहान होते/होतो, आम्ही अशी मस्ती करायचो, किती बदलल सगळं इतक्या वर्षात?" हा आपण सगळे sad होतो जेव्हा आपल्याला कळत की "खरंच सगळं खूप बदललंय?आपण मोठे झालो आहोत!लहान नाही होवू शकत परत आपण,गेलेला काळ परत नाही येवू शकत"! जेव्हा जाणीव होते तेव्हा वाईट वाटत.पण ही एक cycle आहे. पुढील काही वर्षांनंतर तुम्ही आत्ताचा काळ आठवाल आणि nostalgic परत व्हाल.म्हणून आहे तो क्षण enjoy करा."

 एक फेज नाहीये ही. तर एक फीलींग आहे. दरवेळी naustalgic म्हणजे sad वाली फिलिग नव्हे. कधी रिमझीम पाऊस पडताना जेव्हा तुम्ही त्या पावसाच्या थेंबाना हातावर झेलत असताना, तेव्हा आपोआप तुम्ही भूतकाळात जाता.जिथे तुम्ही लहान असताना शाळेत तास चालू असताना बाहेर पावसाला निरखत असता आणि तुम्ही कितीही मोठे झाला तर तरी तुम्ही आपोआप त्या आठवणींशी कनेक्ट होता.तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी आलेली असते. बस मध्ये विंडो सीट का हवी असते आपल्याला? कारण आपल्या न कळत आपण त्या खिडकीतून मागे पाळणाऱ्या झाडां बरोबर मागे आठवनीच्या च्या मागे पळत असतो. एकाध गान ऐकत असलो तर नकळत ते गाणे जेव्हा आल होत तेव्हा तुम्ही कोणत्या वर्षी शिकत होता, तुमच्या कोणत्या friend च्या ते आवडीच गान होत हे तुम्हाला आठवत. naustalgic म्हणजे तुम्ही नुसतं भूतकाळात हरवण नव्हे.तर वर्तमानकाळात त्या आठवणी जगन होय.आणि ही फिलींग एक प्रकारचं satisfication पण देते.तुम्ही सहज म्हणतं" काय यार मी केवढी लहान होते/होतो, आम्ही अशी मस्ती करायचो, किती बदलल सगळं इतक्या वर्षात?" हा आपण सगळे sad होतो जेव्हा आपल्याला कळत की "खरंच सगळं खूप बदललंय?आपण मोठे झालो आहोत!लहान नाही होवू शकत परत आपण,गेलेला काळ परत नाही येवू शकत"!
जेव्हा  जाणीव होते तेव्हा वाईट वाटत.पण ही एक cycle  आहे. पुढील काही वर्षांनंतर तुम्ही आत्ताचा काळ आठवाल आणि nostalgic परत व्हाल.म्हणून आहे तो क्षण enjoy करा.

एक फेज नाहीये ही. तर एक फीलींग आहे. दरवेळी naustalgic म्हणजे sad वाली फिलिग नव्हे. कधी रिमझीम पाऊस पडताना जेव्हा तुम्ही त्या पावसाच्या थेंबाना हातावर झेलत असताना, तेव्हा आपोआप तुम्ही भूतकाळात जाता.जिथे तुम्ही लहान असताना शाळेत तास चालू असताना बाहेर पावसाला निरखत असता आणि तुम्ही कितीही मोठे झाला तर तरी तुम्ही आपोआप त्या आठवणींशी कनेक्ट होता.तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी आलेली असते. बस मध्ये विंडो सीट का हवी असते आपल्याला? कारण आपल्या न कळत आपण त्या खिडकीतून मागे पाळणाऱ्या झाडां बरोबर मागे आठवनीच्या च्या मागे पळत असतो. एकाध गान ऐकत असलो तर नकळत ते गाणे जेव्हा आल होत तेव्हा तुम्ही कोणत्या वर्षी शिकत होता, तुमच्या कोणत्या friend च्या ते आवडीच गान होत हे तुम्हाला आठवत. naustalgic म्हणजे तुम्ही नुसतं भूतकाळात हरवण नव्हे.तर वर्तमानकाळात त्या आठवणी जगन होय.आणि ही फिलींग एक प्रकारचं satisfication पण देते.तुम्ही सहज म्हणतं" काय यार मी केवढी लहान होते/होतो, आम्ही अशी मस्ती करायचो, किती बदलल सगळं इतक्या वर्षात?" हा आपण सगळे sad होतो जेव्हा आपल्याला कळत की "खरंच सगळं खूप बदललंय?आपण मोठे झालो आहोत!लहान नाही होवू शकत परत आपण,गेलेला काळ परत नाही येवू शकत"! जेव्हा जाणीव होते तेव्हा वाईट वाटत.पण ही एक cycle आहे. पुढील काही वर्षांनंतर तुम्ही आत्ताचा काळ आठवाल आणि nostalgic परत व्हाल.म्हणून आहे तो क्षण enjoy करा.

#Night #naustalgic

People who shared love close

More like this

Trending Topic