*का वेडा झालास तिच्यासाठी* का वेडा झालास तिच्यासा

"*का वेडा झालास तिच्यासाठी* का वेडा झालास तिच्यासाठी, नाही जुळल्या तुमच्या रेशीमगाठी, दोघींचे मन रमायचे नदीकाठी, तिने सोडलं तुला घरच्यांसाठी.(१) का वेडा झालास तिच्यासाठी, तू पण विसर तिला परिवारासाठी, परत नाही होणार तुमच्या भेटी, दोघ आनंदात जगा एकमेकांसाठी.(२) का वेडा झालास तिच्यासाठी, ती खुश आहे तिच्या कुटुंबासाठी, का आयुष्य वाया घालवतो तिच्यासाठी, भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी.(३) तो चांगला झाला मुलांसाठी, आता नाही रडणार तो तिच्यासाठी, आणि नाही रडणार ती त्याच्यासाठी, कारण दोघही आनंदी घरच्यांसाठी(४). ही त्या दोघांची गोष्ट तुमच्यासाठी, त्या गोष्टी वर लिहिली ही कविता सर्वांसाठी :- शुभम पाटील (बाळद)"

 *का वेडा झालास तिच्यासाठी*

का वेडा झालास तिच्यासाठी,
नाही जुळल्या तुमच्या रेशीमगाठी,
दोघींचे मन रमायचे नदीकाठी,
तिने सोडलं तुला घरच्यांसाठी.(१)

का वेडा झालास तिच्यासाठी,
तू पण विसर तिला परिवारासाठी,
परत नाही होणार तुमच्या भेटी,
दोघ आनंदात जगा एकमेकांसाठी.(२)

का वेडा झालास तिच्यासाठी,
ती खुश आहे तिच्या कुटुंबासाठी,
का आयुष्य वाया घालवतो तिच्यासाठी,
भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी.(३)

तो चांगला झाला मुलांसाठी,
आता नाही रडणार तो तिच्यासाठी,
आणि नाही रडणार ती त्याच्यासाठी,
कारण दोघही आनंदी घरच्यांसाठी(४).

ही त्या दोघांची गोष्ट तुमच्यासाठी,
त्या गोष्टी वर लिहिली ही कविता सर्वांसाठी
 :- शुभम पाटील 
(बाळद)

*का वेडा झालास तिच्यासाठी* का वेडा झालास तिच्यासाठी, नाही जुळल्या तुमच्या रेशीमगाठी, दोघींचे मन रमायचे नदीकाठी, तिने सोडलं तुला घरच्यांसाठी.(१) का वेडा झालास तिच्यासाठी, तू पण विसर तिला परिवारासाठी, परत नाही होणार तुमच्या भेटी, दोघ आनंदात जगा एकमेकांसाठी.(२) का वेडा झालास तिच्यासाठी, ती खुश आहे तिच्या कुटुंबासाठी, का आयुष्य वाया घालवतो तिच्यासाठी, भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठी.(३) तो चांगला झाला मुलांसाठी, आता नाही रडणार तो तिच्यासाठी, आणि नाही रडणार ती त्याच्यासाठी, कारण दोघही आनंदी घरच्यांसाठी(४). ही त्या दोघांची गोष्ट तुमच्यासाठी, त्या गोष्टी वर लिहिली ही कविता सर्वांसाठी :- शुभम पाटील (बाळद)

#Morning

People who shared love close

More like this

Trending Topic