समाजातील बहुरुपी रावणाचा वध करण्याआधी सीतेला तिच्य

"समाजातील बहुरुपी रावणाचा वध करण्याआधी सीतेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्शही न करणाऱ्या रावणाच्या ह्या चांगल्या वृत्तीचा मनात आदर्श घेऊ.. अन् स्वतःच्या अंतःकरणातील वाईट वृत्तीच्या, क्रुर विचांराच्या बहुरूपी रावणाचा निर्भिडतेच्या आशावादी बाणाने त्याला ठार करत स्वतःच्या मनाला वाईट वृत्तींच्या मोहपाशातुन मुक्त करू...! #विजयादशमी दसरा ☘️☘️ :- prajakta_phalake"

 समाजातील बहुरुपी रावणाचा वध करण्याआधी सीतेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्शही न करणाऱ्या रावणाच्या ह्या चांगल्या वृत्तीचा मनात आदर्श घेऊ..
अन्  स्वतःच्या अंतःकरणातील वाईट वृत्तीच्या, क्रुर विचांराच्या बहुरूपी रावणाचा निर्भिडतेच्या आशावादी बाणाने त्याला ठार करत  स्वतःच्या मनाला वाईट वृत्तींच्या मोहपाशातुन मुक्त करू...!

#विजयादशमी दसरा ☘️☘️

:- prajakta_phalake

समाजातील बहुरुपी रावणाचा वध करण्याआधी सीतेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्शही न करणाऱ्या रावणाच्या ह्या चांगल्या वृत्तीचा मनात आदर्श घेऊ.. अन् स्वतःच्या अंतःकरणातील वाईट वृत्तीच्या, क्रुर विचांराच्या बहुरूपी रावणाचा निर्भिडतेच्या आशावादी बाणाने त्याला ठार करत स्वतःच्या मनाला वाईट वृत्तींच्या मोहपाशातुन मुक्त करू...! #विजयादशमी दसरा ☘️☘️ :- prajakta_phalake

#Dussehra

People who shared love close

More like this

Trending Topic