....आयुष्याची लढाई... लढाई आपल्या आयुष्याची, आप | मराठी Quotes Video

"....आयुष्याची लढाई... लढाई आपल्या आयुष्याची, आपल्यालाच लढवी लागते... सुख मिळो किंवा दुःख मिळो, चेहऱ्यावर ते दाखवायचं नसते.. कारण सुखामध्ये सर्व साथ देतात, दुःख आले की साथ सोडून जातात... हीच रीत आहे या जीवनाची, तुम्हीच ढाल बना स्वतःची... ©Priyanka Jaiswal "

....आयुष्याची लढाई... लढाई आपल्या आयुष्याची, आपल्यालाच लढवी लागते... सुख मिळो किंवा दुःख मिळो, चेहऱ्यावर ते दाखवायचं नसते.. कारण सुखामध्ये सर्व साथ देतात, दुःख आले की साथ सोडून जातात... हीच रीत आहे या जीवनाची, तुम्हीच ढाल बना स्वतःची... ©Priyanka Jaiswal

#आयुष्याची लढाई

People who shared love close

More like this

Trending Topic