विषय: भक्ती रंग पांडुरंगा एक देई वरदान मज देवा अ | हिंदी कविता Video

"विषय: भक्ती रंग पांडुरंगा एक देई वरदान मज देवा अंतर्बाह्य रंग कसा फक्त भक्तीचा असावा १ भक्ती रंगात गोपीका सर्व जग विसरल्या नाही काही भान आता हरी प्रेमे गुंग झाल्या २ भक्ती रंगात हरिच्या गेली द्रौपदी रंगून प्रेम बघून कृष्णेचे आला श्रीकृष्ण धावून ३ कृष्ण कृष्ण नाम घेता मीरा कृष्णात रंगली तन मन विसरूनी कृष्ण प्रेमात बुडाली ©somadatta kulkarni "

विषय: भक्ती रंग पांडुरंगा एक देई वरदान मज देवा अंतर्बाह्य रंग कसा फक्त भक्तीचा असावा १ भक्ती रंगात गोपीका सर्व जग विसरल्या नाही काही भान आता हरी प्रेमे गुंग झाल्या २ भक्ती रंगात हरिच्या गेली द्रौपदी रंगून प्रेम बघून कृष्णेचे आला श्रीकृष्ण धावून ३ कृष्ण कृष्ण नाम घेता मीरा कृष्णात रंगली तन मन विसरूनी कृष्ण प्रेमात बुडाली ©somadatta kulkarni

People who shared love close

More like this

Trending Topic