आज विजयादशमी दसरा, ह्या दिवशी रावणाचं दहन केलं जात

"आज विजयादशमी दसरा, ह्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. सीतेचे अपहरण केल्यानंतर ती कैदेत असताना रावणाने त्याच्याकडे ताकद , सत्ता अन् संधी असुनही सीतेला परवानगीशिवाय स्पर्श केला नाही. रावण हा विद्वान आणि वेदांत जाणणारा महाज्ञानी होता आणि त्यालाही त्याच्या मर्यादा माहित होत्या.सीतेनं पण तिचं पावित्र्य ढळू दिलं नाही.पण तरीही रावणाच्या कैदेतुन सुटल्यावर श्रीरामांनी तिच्यावर शंका घेऊन,सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेणारा रावण मला चुकीचा वाटत नाही,कारण त्याने चुक केली तरी त्याला त्याच्या मर्यादा माहित होत्या अन् तो त्यावर कायम राहिला. पण पावित्र्यासाठी पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणारे श्रीराम पण बरोबर वाटत नाहीत.सीतेनं अग्निपरीक्षा दिली पण तिने श्रीरामांचा स्वीकार केला नाही. त्यामुळं दसऱ्याला त्या रावणाचं दहन करण्यापेक्षा तुमच्यात जो वाईट विचारांचा, क्रुर रावण आहे त्याचं दहन करा. तरच सीतेला तिचा मान मिळेल अन् तिला कुठलीही परिक्षा द्यावी लागणार नाही. @prajakta_phalake_"

 आज विजयादशमी दसरा, ह्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. सीतेचे अपहरण केल्यानंतर ती कैदेत असताना रावणाने त्याच्याकडे ताकद , सत्ता अन् संधी असुनही सीतेला परवानगीशिवाय स्पर्श केला नाही. रावण हा विद्वान आणि वेदांत जाणणारा महाज्ञानी होता आणि त्यालाही त्याच्या मर्यादा माहित होत्या.सीतेनं पण  तिचं पावित्र्य ढळू दिलं नाही.पण तरीही रावणाच्या कैदेतुन सुटल्यावर श्रीरामांनी तिच्यावर शंका घेऊन,सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली.

 आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेणारा रावण मला चुकीचा वाटत नाही,कारण त्याने चुक केली तरी त्याला त्याच्या मर्यादा माहित होत्या अन् तो त्यावर  कायम राहिला. पण पावित्र्यासाठी पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणारे श्रीराम पण बरोबर वाटत नाहीत.सीतेनं अग्निपरीक्षा दिली पण तिने श्रीरामांचा स्वीकार केला नाही.
त्यामुळं  दसऱ्याला त्या रावणाचं दहन करण्यापेक्षा तुमच्यात जो वाईट विचारांचा, क्रुर रावण आहे त्याचं दहन करा. तरच  सीतेला तिचा मान मिळेल अन् तिला कुठलीही परिक्षा द्यावी लागणार नाही. 

@prajakta_phalake_

आज विजयादशमी दसरा, ह्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. सीतेचे अपहरण केल्यानंतर ती कैदेत असताना रावणाने त्याच्याकडे ताकद , सत्ता अन् संधी असुनही सीतेला परवानगीशिवाय स्पर्श केला नाही. रावण हा विद्वान आणि वेदांत जाणणारा महाज्ञानी होता आणि त्यालाही त्याच्या मर्यादा माहित होत्या.सीतेनं पण तिचं पावित्र्य ढळू दिलं नाही.पण तरीही रावणाच्या कैदेतुन सुटल्यावर श्रीरामांनी तिच्यावर शंका घेऊन,सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेणारा रावण मला चुकीचा वाटत नाही,कारण त्याने चुक केली तरी त्याला त्याच्या मर्यादा माहित होत्या अन् तो त्यावर कायम राहिला. पण पावित्र्यासाठी पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावणारे श्रीराम पण बरोबर वाटत नाहीत.सीतेनं अग्निपरीक्षा दिली पण तिने श्रीरामांचा स्वीकार केला नाही. त्यामुळं दसऱ्याला त्या रावणाचं दहन करण्यापेक्षा तुमच्यात जो वाईट विचारांचा, क्रुर रावण आहे त्याचं दहन करा. तरच सीतेला तिचा मान मिळेल अन् तिला कुठलीही परिक्षा द्यावी लागणार नाही. @prajakta_phalake_

#Dussehra

People who shared love close

More like this

Trending Topic