ऐलतीर सोडला होता होडीभर स्वप्नं घेऊन नदी होती सोब | मराठी कविता

"ऐलतीर सोडला होता होडीभर स्वप्नं घेऊन नदी होती सोबतीला जशी गावासाठी होते नेहमीच! ..अजून एक नदी होती उभी किनाऱ्याला डोळे भरले पाणी घेऊन सुरू झाला होता प्रवास पैलतीराकडे..!! ©Kumarchitra"

 ऐलतीर सोडला होता 
होडीभर स्वप्नं घेऊन
नदी होती सोबतीला
जशी गावासाठी होते नेहमीच!
 ..अजून एक नदी होती 
उभी किनाऱ्याला 
डोळे भरले पाणी घेऊन
सुरू झाला होता प्रवास 
पैलतीराकडे..!!

©Kumarchitra

ऐलतीर सोडला होता होडीभर स्वप्नं घेऊन नदी होती सोबतीला जशी गावासाठी होते नेहमीच! ..अजून एक नदी होती उभी किनाऱ्याला डोळे भरले पाणी घेऊन सुरू झाला होता प्रवास पैलतीराकडे..!! ©Kumarchitra

ऐलतीर - पैलतीर
#river

People who shared love close

More like this

Trending Topic