रेंगाळतायत तुझेच शब्द तुझ्याच बंद ओठांच्या “किवाड | मराठी कविता

"रेंगाळतायत तुझेच शब्द तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी थबकतायत..तुझेच श्वास .. माझ्या “उष्ण “श्वासापाशी ! ©Vrishali G"

 रेंगाळतायत तुझेच शब्द 
तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी 
थबकतायत..तुझेच श्वास ..
माझ्या “उष्ण “श्वासापाशी !

©Vrishali G

रेंगाळतायत तुझेच शब्द तुझ्याच बंद ओठांच्या “किवाडा “पाशी थबकतायत..तुझेच श्वास .. माझ्या “उष्ण “श्वासापाशी ! ©Vrishali G

#bajiraomastani

People who shared love close

More like this

Trending Topic