White वाटणाऱ्या भावनांना शब्द मिळत नाहीत गुंत ले | English Poetry

"White वाटणाऱ्या भावनांना शब्द मिळत नाहीत गुंत लेल्या विचारांचा गुंता काही केल्या सुटत नाही वाटतं शांत होऊन बसाव... पण विखूरलेल्या विचारांचं वादळ मनाला स्थिर होऊ देत नाही आपले आपले म्हणता खुप काही परकं होऊन जात शब्दाने दिलेली वचन कधी खोटी पडतात कळतच नाही सिद्ध कराव लागतं सगळंच खोटे पणाचा आव आणून खरं असलं तरी साध्य मात्र काहीच होत नाही ©awanti"

 White  वाटणाऱ्या भावनांना शब्द मिळत नाहीत 
गुंत लेल्या विचारांचा गुंता काही केल्या सुटत नाही 
वाटतं शांत होऊन बसाव...
पण विखूरलेल्या विचारांचं वादळ मनाला स्थिर होऊ देत नाही 
आपले आपले म्हणता खुप काही परकं होऊन जात 
शब्दाने दिलेली वचन कधी खोटी पडतात कळतच नाही 
सिद्ध कराव लागतं सगळंच खोटे पणाचा आव आणून 
खरं असलं तरी साध्य मात्र काहीच होत नाही

©awanti

White वाटणाऱ्या भावनांना शब्द मिळत नाहीत गुंत लेल्या विचारांचा गुंता काही केल्या सुटत नाही वाटतं शांत होऊन बसाव... पण विखूरलेल्या विचारांचं वादळ मनाला स्थिर होऊ देत नाही आपले आपले म्हणता खुप काही परकं होऊन जात शब्दाने दिलेली वचन कधी खोटी पडतात कळतच नाही सिद्ध कराव लागतं सगळंच खोटे पणाचा आव आणून खरं असलं तरी साध्य मात्र काहीच होत नाही ©awanti

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic