#WorldTheatreDay आता न अम्हां कुणी थांबवा उरी पेटल | मराठी मत आणि विचा

"#WorldTheatreDay आता न अम्हां कुणी थांबवा उरी पेटला श्वास नवा , पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा . सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ , उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ . रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू, भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू . नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे मराठी पाऊल पडते पुढे !...... जागतिक रंगभूमी दिन ©rohit"

 #WorldTheatreDay आता न अम्हां कुणी थांबवा उरी पेटला श्वास नवा , 
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा .
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ , 
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ .
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू, 
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू . 
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !......
जागतिक रंगभूमी दिन

©rohit

#WorldTheatreDay आता न अम्हां कुणी थांबवा उरी पेटला श्वास नवा , पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा . सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ , उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ . रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू, भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू . नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे मराठी पाऊल पडते पुढे !...... जागतिक रंगभूमी दिन ©rohit

#World_Theatre_Day

People who shared love close

More like this

Trending Topic