कॉलेज ना पहिला दिवस, उंन भलतं मस्त पाखरू तिले देख

"कॉलेज ना पहिला दिवस, उंन भलतं मस्त पाखरू तिले देखी माले व्हये,मी काय करू नही काय करू... बाजूले इसन बसनी म्हणा, माले कस तरी व्हये मी म्हणू तिले,कितली भारी शे तू आणि तुंना डोया ती बोलणारच व्हती माले,तवंशा मा मास्तर बोलना ना म्हदमा काय चालणं रे पोऱ्या, व्हय आपला वर्गामा मास्तर नि सुरु कय, विषय न नवं लेक्चर म्हण इकडे झाय ना भो ,हृदय ना पंक्चर असा गायात काही दिन , तिले ईचारी टाक प्रेम मा तिले म्हणू ,तू दिल ली गयी म्हणा इकडे तिकडे देख तिनी ,दिनी म्हणा थोबाडी मा म्हणे मातेल सारखं करशी, त दिसू पोलीस ना ताबामा धाके पडणु ना भो,तिना रुबाब देखीसनी नको भो म्हणत हाई सोंग, भलंतच शे हाई तं तवय पासून दिना ,ना प्रेम ना नाद सोडी काणले लावा खळा,आणि दिना हात जोडी... :- शुभम पाटील बाळद 9373833432"

 कॉलेज ना पहिला दिवस, उंन भलतं मस्त पाखरू 
तिले देखी माले व्हये,मी काय करू नही काय  करू...
बाजूले इसन बसनी म्हणा, माले कस तरी व्हये
मी म्हणू तिले,कितली भारी शे तू आणि तुंना डोया
ती बोलणारच व्हती माले,तवंशा मा मास्तर बोलना ना म्हदमा 
काय चालणं रे पोऱ्या, व्हय आपला वर्गामा
मास्तर नि सुरु कय, विषय न नवं लेक्चर
म्हण इकडे झाय ना भो ,हृदय ना पंक्चर 
असा गायात काही दिन , तिले ईचारी टाक
प्रेम मा तिले म्हणू ,तू दिल ली गयी म्हणा
इकडे तिकडे देख तिनी ,दिनी म्हणा थोबाडी मा 
म्हणे मातेल सारखं करशी, त दिसू  पोलीस ना ताबामा 
धाके पडणु ना भो,तिना रुबाब देखीसनी
नको भो म्हणत हाई सोंग, भलंतच शे हाई तं
तवय पासून दिना ,ना प्रेम ना नाद सोडी 
काणले लावा खळा,आणि दिना हात जोडी...
                       :-  शुभम पाटील बाळद
                        9373833432

कॉलेज ना पहिला दिवस, उंन भलतं मस्त पाखरू तिले देखी माले व्हये,मी काय करू नही काय करू... बाजूले इसन बसनी म्हणा, माले कस तरी व्हये मी म्हणू तिले,कितली भारी शे तू आणि तुंना डोया ती बोलणारच व्हती माले,तवंशा मा मास्तर बोलना ना म्हदमा काय चालणं रे पोऱ्या, व्हय आपला वर्गामा मास्तर नि सुरु कय, विषय न नवं लेक्चर म्हण इकडे झाय ना भो ,हृदय ना पंक्चर असा गायात काही दिन , तिले ईचारी टाक प्रेम मा तिले म्हणू ,तू दिल ली गयी म्हणा इकडे तिकडे देख तिनी ,दिनी म्हणा थोबाडी मा म्हणे मातेल सारखं करशी, त दिसू पोलीस ना ताबामा धाके पडणु ना भो,तिना रुबाब देखीसनी नको भो म्हणत हाई सोंग, भलंतच शे हाई तं तवय पासून दिना ,ना प्रेम ना नाद सोडी काणले लावा खळा,आणि दिना हात जोडी... :- शुभम पाटील बाळद 9373833432

#alone

People who shared love close

More like this

Trending Topic