White शीर्षक: वेड सावळ्या कृष्णाचे काय सांगू सखय | मराठी कविता Video

"White शीर्षक: वेड सावळ्या कृष्णाचे काय सांगू सखये बाई असे कसे आक्रीत झाले वेड सावळ्या कृष्णाचे मला खरोखर लागले १ मन माझे वेधले त्याने माझी मी नच राहिले भुलले बाई सावळ्याला जेव्हा कान्हास पाहिले. २ ऐकता मधूर मुरलीचे स्वर देहभान माझे हरपले काय सांगू काय जादू झाली कान्होबाच्या रंगात रंगले. ३ सावळ्याचे रुप मनोहर डोळे भरून म्या पाहिले स्वर्ग लोकीचे सुख सखी आज खरेच मज लाभले. ४ मुर्ती मंत विष्णू स्वरूप जेंव्हा सावळ्यास पाहिले नाही आता परत येणे जाणे आयुष्य माझे धन्य जाहले ५ ©somadatta kulkarni "

White शीर्षक: वेड सावळ्या कृष्णाचे काय सांगू सखये बाई असे कसे आक्रीत झाले वेड सावळ्या कृष्णाचे मला खरोखर लागले १ मन माझे वेधले त्याने माझी मी नच राहिले भुलले बाई सावळ्याला जेव्हा कान्हास पाहिले. २ ऐकता मधूर मुरलीचे स्वर देहभान माझे हरपले काय सांगू काय जादू झाली कान्होबाच्या रंगात रंगले. ३ सावळ्याचे रुप मनोहर डोळे भरून म्या पाहिले स्वर्ग लोकीचे सुख सखी आज खरेच मज लाभले. ४ मुर्ती मंत विष्णू स्वरूप जेंव्हा सावळ्यास पाहिले नाही आता परत येणे जाणे आयुष्य माझे धन्य जाहले ५ ©somadatta kulkarni

#Krishna

People who shared love close

More like this

Trending Topic