माहेर माहेर असते आपुलकीचे, आई-वडीलांच्या मायेचे, | मराठी Poetry

"माहेर माहेर असते आपुलकीचे, आई-वडीलांच्या मायेचे, बहीण-भावांच्या प्रेमाचे, जुन्या नात्यांच्या आठवणीचे. माहेर असत विश्वासाचे, प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, काळ्या अंधारात प्रकाशाचे, डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe"

 माहेर

माहेर असते आपुलकीचे, 
आई-वडीलांच्या मायेचे, 
बहीण-भावांच्या प्रेमाचे, 
जुन्या नात्यांच्या आठवणीचे. 

माहेर असत विश्वासाचे, 
प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, 
काळ्या अंधारात प्रकाशाचे, 
डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... 
                 
                                  -श्रध्दा गुहे

©shraddha guhe

माहेर माहेर असते आपुलकीचे, आई-वडीलांच्या मायेचे, बहीण-भावांच्या प्रेमाचे, जुन्या नात्यांच्या आठवणीचे. माहेर असत विश्वासाचे, प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, काळ्या अंधारात प्रकाशाचे, डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe

माहेर ची माया

People who shared love close

More like this

Trending Topic