चंद्राला डोळे फुटलेले बघितले का कधी,
नाही ना.... तो बघ आरश्यात तुझा चेहराच चंद्र आहे,
जो फक्त माझ्या साठी उगवलेला आहे,
रात्री बोललेले ते तिन शब्द....आत्ताही कानात घुमत आहे
दररोज रात्रीच्या स्वप्नात फक्त तुच तु येत आहे
फक्त तुच तु येत आहे.
शायर जयदिप
©Jaydip Manwar
#ThinkingMoon शायर जयदिप