जे काही मिळवायचं होत ते आज मिळून गेलं.. पण आज पुन | मराठी कविता Video

"जे काही मिळवायचं होत ते आज मिळून गेलं.. पण आज पुन्हा एकदा जगायचं राहून गेलं.. ज्याला जे सांगायचं होत ते आज सांगून झालं.. पण स्वतःच्या मनाचं ऐकायचं राहून गेलं.. जिथपर्यंत चालायचं होत ते आज चालून झालं.. पण थांबायचं कुठ नेमकं ते आज राहून गेलं.. मरायचं जेव्हा होतं ते आज मरण आलं.. उद्याच्या चिंतेत मात्र आज जगायचं राहून गेलं.. उद्याच्या चिंतेत मात्र आज जगायचं राहून गेलं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

जे काही मिळवायचं होत ते आज मिळून गेलं.. पण आज पुन्हा एकदा जगायचं राहून गेलं.. ज्याला जे सांगायचं होत ते आज सांगून झालं.. पण स्वतःच्या मनाचं ऐकायचं राहून गेलं.. जिथपर्यंत चालायचं होत ते आज चालून झालं.. पण थांबायचं कुठ नेमकं ते आज राहून गेलं.. मरायचं जेव्हा होतं ते आज मरण आलं.. उद्याच्या चिंतेत मात्र आज जगायचं राहून गेलं.. उद्याच्या चिंतेत मात्र आज जगायचं राहून गेलं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

जोकर

People who shared love close

More like this

Trending Topic