कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जग | मराठी कविता

"कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जगणे तुझ्यात मरणे एकांतात तुझी साथ तु असता साथ मी जातो नभात थोड्या वेदना थोडी संवेदना मी तुझा कवी तु माझी कविता तुला सजवण्यासाठी कोणता अलंकार वापरू आता किती खाडाखोडी किती जोडाजोडी माझ्या पेनाला आहे तुझी गोडी भावना कल्पना याची तुला जोडी हातात जेव्हा लेखणी येती डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती तुटलेल्या मनाला तु जपती तुच खरी माझी सोबती मनातले बोलते सभोवतालच बगते खरे खुरं सांगते तुरळीक ला समजते सुशिल खरात (7378495046) ©Sushil Kharat"

 कवी आणि कविता 

या शहाणपणात
आठवते बालपण
तुझ्यात जगणे 
तुझ्यात मरणे 

एकांतात तुझी साथ 
तु असता साथ मी जातो नभात 
थोड्या वेदना 
थोडी संवेदना 

मी तुझा कवी 
तु माझी कविता 
तुला सजवण्यासाठी 
कोणता अलंकार वापरू आता 

किती खाडाखोडी 
किती जोडाजोडी
माझ्या पेनाला आहे तुझी गोडी 
भावना कल्पना याची तुला जोडी

हातात जेव्हा लेखणी येती
डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती 
तुटलेल्या मनाला तु जपती 
तुच खरी माझी सोबती 

मनातले बोलते 
सभोवतालच बगते
खरे खुरं सांगते 
तुरळीक ला समजते

सुशिल खरात (7378495046)

©Sushil Kharat

कवी आणि कविता या शहाणपणात आठवते बालपण तुझ्यात जगणे तुझ्यात मरणे एकांतात तुझी साथ तु असता साथ मी जातो नभात थोड्या वेदना थोडी संवेदना मी तुझा कवी तु माझी कविता तुला सजवण्यासाठी कोणता अलंकार वापरू आता किती खाडाखोडी किती जोडाजोडी माझ्या पेनाला आहे तुझी गोडी भावना कल्पना याची तुला जोडी हातात जेव्हा लेखणी येती डोळ्यातली अश्रू डोळ्यात सुखती तुटलेल्या मनाला तु जपती तुच खरी माझी सोबती मनातले बोलते सभोवतालच बगते खरे खुरं सांगते तुरळीक ला समजते सुशिल खरात (7378495046) ©Sushil Kharat

#कविता… #मनातला #प्रेम

#steps

People who shared love close

More like this

Trending Topic