आता जवळपास चार वर्ष झाली
मागे वळून पाहताना अस वाटत
जे होत ते चांगल्या साठी होत
तू गेलीस ते बरच झालं
कारण तू असतीस तर आज
माझे हे दिवस नसते
तुला जेव्हा माझ यश दिसत असेल
नक्कीच तू स्वतःला कम नशिबी समजत अशिल.
मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि यशस्वी आहे.
खरच आता मागे वळून पाहताना तू नाहीस ह्यांच दुःख होण्या पेक्षा जास्त समधना आणि सुख दुसरं काही नाही.
टीप: दिल्या घरी सुखी रहा.....आहे त्याला तरी फसऊ नकोस हीच अपेक्षा.....
.... पणू आता तुझा कधीच होणार नाही....
©प्रणय कुळे
#मराठी #प्रेम #तूनसताना