हॉटेल मध्ये जमा केलेली आयडी एक पुरावा असते.. शरीरा | मराठी कविता Video

"हॉटेल मध्ये जमा केलेली आयडी एक पुरावा असते.. शरीराची भूक फक्त मुलालाच नसते... बिना मेकअपची ती खरंच स्वच्छ सुंदर दिसते लॉजबाहेर आल्यावर तितकी सुंदर नसते.. लपून प्रेम करताना ती लव्ह स्टोरी भासते जगाला कळलं की ,मग बलात्कार वाटते .. झालं गेलं विसरून सगळं ,ती पुन्हा बोहल्यावर चढते जिवानिशी शिक्षा फक्त ,एका मुलालाच भेटते.. तोकड्या कपड्यात फिरायची हाऊस तिलाच नेहमी असते.. आम्ही काही बोललं की, मग चूक मुलाचीच दिसते.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

हॉटेल मध्ये जमा केलेली आयडी एक पुरावा असते.. शरीराची भूक फक्त मुलालाच नसते... बिना मेकअपची ती खरंच स्वच्छ सुंदर दिसते लॉजबाहेर आल्यावर तितकी सुंदर नसते.. लपून प्रेम करताना ती लव्ह स्टोरी भासते जगाला कळलं की ,मग बलात्कार वाटते .. झालं गेलं विसरून सगळं ,ती पुन्हा बोहल्यावर चढते जिवानिशी शिक्षा फक्त ,एका मुलालाच भेटते.. तोकड्या कपड्यात फिरायची हाऊस तिलाच नेहमी असते.. आम्ही काही बोललं की, मग चूक मुलाचीच दिसते.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

वास्तव

People who shared love close

More like this

Trending Topic