भरून येता आठवणींचे आभाळ, कंठात दाटुनी यावे...
सरींनी बरसावी दुःख, तरी सुख बहरूनी यावे...
थेंबांना सावरावे वा अश्रूंना पांघरावे,
आषाढ घन बरसूनी, आयुष्य मोहरून जावे...
पाऊसपाण्यानीं, गाण्यांनी अंग भिजावे,
कवितेच्या ओळींतून, अंकुर नवे फुटावे.....
-Tejaa Bhai
#Umbrella काही आठवणी ह्या वाहत्या पाण्यासारख्या असतात तर काही पाऊसपाण्यासारख्या #MarathiKavita #Memories #Happiness #sadness #lifegoeson
#Faith @nojotoapp