तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजानना

"तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजाननाय मोरया... माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्रीगणराया माझा बाप्पा श्रीमोराया भक्तांचा श्वास तूच रे देवा देवांचा देव तू,गणराया अधिपती, श्रीपती आहेस तू मोरया माझा देवा श्री गणराया माझा बाप्पा श्रीमोरया किती ही नावे तुझी, एकदंत, वक्रतुंड,गजानन,लंबोदर भक्तांच्या हाकेला येतोस धावून संकटांना लावतोस तू रे पळवून मोरया माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया महिमा हा तुझा थोर प्रथम आहे तुला मान तुझे गाऊ किती मी गुणगान साऱ्यांसाठी आहेस तूच रे महान माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया   || गजानना,लंबोदरा, बाप्पा मोरया      विघ्नविनाशक; गौरीपुत्रा गणराया ||                               - प्रिया सपना प्रमोद पवार.  "

 तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजाननाय
मोरया... माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्रीगणराया
माझा बाप्पा श्रीमोराया
भक्तांचा श्वास तूच रे देवा
देवांचा देव तू,गणराया
अधिपती, श्रीपती आहेस तू मोरया
माझा देवा श्री गणराया
माझा बाप्पा श्रीमोरया
किती ही नावे तुझी,
एकदंत, वक्रतुंड,गजानन,लंबोदर
भक्तांच्या हाकेला येतोस धावून
संकटांना लावतोस तू रे पळवून
मोरया माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्री गणराया
महिमा हा तुझा थोर
प्रथम आहे तुला मान
तुझे गाऊ किती मी गुणगान
साऱ्यांसाठी आहेस तूच रे महान
माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्री गणराया
  || गजानना,लंबोदरा, बाप्पा मोरया
     विघ्नविनाशक; गौरीपुत्रा गणराया ||
                              - प्रिया सपना प्रमोद पवार.
 

तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजाननाय मोरया... माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्रीगणराया माझा बाप्पा श्रीमोराया भक्तांचा श्वास तूच रे देवा देवांचा देव तू,गणराया अधिपती, श्रीपती आहेस तू मोरया माझा देवा श्री गणराया माझा बाप्पा श्रीमोरया किती ही नावे तुझी, एकदंत, वक्रतुंड,गजानन,लंबोदर भक्तांच्या हाकेला येतोस धावून संकटांना लावतोस तू रे पळवून मोरया माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया महिमा हा तुझा थोर प्रथम आहे तुला मान तुझे गाऊ किती मी गुणगान साऱ्यांसाठी आहेस तूच रे महान माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया   || गजानना,लंबोदरा, बाप्पा मोरया      विघ्नविनाशक; गौरीपुत्रा गणराया ||                               - प्रिया सपना प्रमोद पवार.  

#moonlight
🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏

People who shared love close

More like this

Trending Topic