वलयनाद हा मंजुळ असा तव करांतून गडे गुंजतो दरियां | मराठी कविता

"वलयनाद हा मंजुळ असा तव करांतून गडे गुंजतो दरियांतून वाटे कातरवेळी, वारा अंतरी शीळ घालितो! -अशुनुराग ©अशुनुराग"

 वलयनाद हा मंजुळ असा

तव करांतून गडे गुंजतो

दरियांतून वाटे कातरवेळी,

वारा अंतरी शीळ घालितो!

-अशुनुराग

©अशुनुराग

वलयनाद हा मंजुळ असा तव करांतून गडे गुंजतो दरियांतून वाटे कातरवेळी, वारा अंतरी शीळ घालितो! -अशुनुराग ©अशुनुराग

#BooksBestFriends

People who shared love close

More like this

Trending Topic