White कवितेचा गाव -- ज्याचा त्याचा गाव वेगळा, ज्य | मराठी Video

"White कवितेचा गाव -- ज्याचा त्याचा गाव वेगळा, ज्याचा त्याचा सुर गवसला जर सुर नेमका, तरंग उठे पटलावर आहे गावात माझ्या, अगणित व्यथांच्या कथा नको नयनातूनी ओघळू , हृदयातील सर्व व्यथा शब्दांतून मग झिरपत जाते, मनातले आभाळ मुका जीव सळसळतो, गूढ काव्याच्या गावातून.... जाणिवांचा असह्य भार , व्यक्त होतो कोठून भावनांचा उन्मेष जेव्हा, प्रकटतो शब्दांतून.... ----अमिता ©Amita "

White कवितेचा गाव -- ज्याचा त्याचा गाव वेगळा, ज्याचा त्याचा सुर गवसला जर सुर नेमका, तरंग उठे पटलावर आहे गावात माझ्या, अगणित व्यथांच्या कथा नको नयनातूनी ओघळू , हृदयातील सर्व व्यथा शब्दांतून मग झिरपत जाते, मनातले आभाळ मुका जीव सळसळतो, गूढ काव्याच्या गावातून.... जाणिवांचा असह्य भार , व्यक्त होतो कोठून भावनांचा उन्मेष जेव्हा, प्रकटतो शब्दांतून.... ----अमिता ©Amita

#GoodMorning
#मराठीकविता

People who shared love close

More like this

Trending Topic