"ती चिंब ,तो चिंब
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब
ओला थेंब ,ओली सर
प्रीतीची रात, मिठितला बहर
ढगाचे बन ,विजेचे तीर
ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर
मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा
प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा"
ती चिंब ,तो चिंब
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब
ओला थेंब ,ओली सर
प्रीतीची रात, मिठितला बहर
ढगाचे बन ,विजेचे तीर
ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर
मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा
प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा