विरहाची आग तुझ्या माझे सर्व अंग जाळी काटेच | मराठी शायरी आणि गझल

"विरहाची आग तुझ्या माझे सर्व अंग जाळी काटेच राहिले मागे सुकली गुलाबाची कळी ©अरविंद कुलकर्णी"

 विरहाची आग तुझ्या  
माझे  सर्व  अंग  जाळी  
काटेच  राहिले मागे  
सुकली गुलाबाची कळी

©अरविंद कुलकर्णी

विरहाची आग तुझ्या माझे सर्व अंग जाळी काटेच राहिले मागे सुकली गुलाबाची कळी ©अरविंद कुलकर्णी

#Rajkapoor

People who shared love close

More like this

Trending Topic