शांतता, विनम्रता, प्रसन्नता, जनु या शब्दाचा अर्थ आ | हिंदी कविता

"शांतता, विनम्रता, प्रसन्नता, जनु या शब्दाचा अर्थ आहेस तू तु गंध मातीचा,तु लखलखाट चांदण्याचा प्रेमाने डबडब भरलेला सागर आहेस तू शितल गारव्याचा तु व्रुक्ष सावलीचा मोहर फुलांचा,तु विचार वेलीचा नटलेल्या या स्रुष्टीचा आविष्कार आहेस तू तु फक्त ज्ञानंच नाही,तु विज्ञान आहे सुखाचा भरलेला पेला, दुःखीतांची तहान आहे हे तथागत बुध्दा, बुध्दीचा शिल्पकार आहेस तू. ध.के.आभोंरे....... ©dhammapal ambhore"

 शांतता, विनम्रता, प्रसन्नता,
जनु या शब्दाचा अर्थ आहेस तू
तु गंध मातीचा,तु लखलखाट चांदण्याचा
प्रेमाने डबडब भरलेला सागर आहेस तू

शितल गारव्याचा तु व्रुक्ष सावलीचा
मोहर फुलांचा,तु विचार वेलीचा
नटलेल्या या स्रुष्टीचा आविष्कार आहेस तू

तु फक्त ज्ञानंच नाही,तु विज्ञान आहे
सुखाचा भरलेला पेला, दुःखीतांची तहान आहे
हे तथागत बुध्दा, बुध्दीचा शिल्पकार आहेस तू.

ध.के.आभोंरे.......

©dhammapal ambhore

शांतता, विनम्रता, प्रसन्नता, जनु या शब्दाचा अर्थ आहेस तू तु गंध मातीचा,तु लखलखाट चांदण्याचा प्रेमाने डबडब भरलेला सागर आहेस तू शितल गारव्याचा तु व्रुक्ष सावलीचा मोहर फुलांचा,तु विचार वेलीचा नटलेल्या या स्रुष्टीचा आविष्कार आहेस तू तु फक्त ज्ञानंच नाही,तु विज्ञान आहे सुखाचा भरलेला पेला, दुःखीतांची तहान आहे हे तथागत बुध्दा, बुध्दीचा शिल्पकार आहेस तू. ध.के.आभोंरे....... ©dhammapal ambhore

#God

People who shared love close

More like this

Trending Topic