पाहता तुला होते मन बावरे       हरवते मग डोळ

" पाहता तुला होते मन बावरे       हरवते मग डोळ्यांत तुझ्या       स्वतःला विसरते तुझ्यात गुंतता       भान नसे मला कशाचेच वाटे मला तू न व्हावं दूर ना सोडावे मी माझे भान डोळ्यांत तुझ्या मला शोधावे कोणीही देणार नाही असे प्रेम द्यावे       पाहिले तुला श्वास माझा रोकुनी       तुझी माझी स्पंदने एक जाती होऊनी       श्वासात तु भरावे श्वास माझा बनुनी       धडकावे हृदय तुझे माझे एकक्षणी ©Shailee Rodrigues "

पाहता तुला होते मन बावरे       हरवते मग डोळ्यांत तुझ्या       स्वतःला विसरते तुझ्यात गुंतता       भान नसे मला कशाचेच वाटे मला तू न व्हावं दूर ना सोडावे मी माझे भान डोळ्यांत तुझ्या मला शोधावे कोणीही देणार नाही असे प्रेम द्यावे       पाहिले तुला श्वास माझा रोकुनी       तुझी माझी स्पंदने एक जाती होऊनी       श्वासात तु भरावे श्वास माझा बनुनी       धडकावे हृदय तुझे माझे एकक्षणी ©Shailee Rodrigues

प्रेम दिवानी
#dhoop

People who shared love close

More like this

Trending Topic