गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का, फोन वाजतो ने | मराठी Shayari

"गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का, फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो तेव्हा कडल नाही का, स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो, ये वेळे ऐवढ सगळ घळतय तरी तुला माझ प्रेम कळत नाही का. तरी तुला माझ प्रेम कळत नाही का शायर जयदिप ©Jaydip Manwar"

 गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का,
फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो
तेव्हा कडल नाही का,
स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो
काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो,
ये वेळे ऐवढ सगळ घळतय 
तरी तुला माझ प्रेम कळत नाही का.
तरी तुला माझ प्रेम कळत नाही का
शायर जयदिप

©Jaydip Manwar

गुलाबाचे फुल दिले तेव्हा कडल नाही का, फोन वाजतो नेहमी स्क्रीन वर माझ नाव दिसतो तेव्हा कडल नाही का, स्माईल तुझी पाहताच हृदयाचा ठोका वाढतो काळीज माझ तुझ्या काळजाला ईशारा करतो, ये वेळे ऐवढ सगळ घळतय तरी तुला माझ प्रेम कळत नाही का. तरी तुला माझ प्रेम कळत नाही का शायर जयदिप ©Jaydip Manwar

#Flower

People who shared love close

More like this

Trending Topic