एक सांगू का एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अड

"एक सांगू का एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अडकला आसेल तर त्या व्यक्ती साठी तुम्ही काहीही करा।। तुमचं हृदय काढून त्याच्या समोर ठेवा।। त्याची काळजी घ्या।। त्याच्या समोर रडा ।। त्याच्यासाठी काहीही करा।। आगदि त्याच्यासाठी मेलात तरी त्या व्यक्ती ला काहीही फरक पडणार नाही।। त्यांना तुमची feelings तळमळ नाहीच कळणार।। ते उलट तुमच्या समोर दाखवतील ।। पण बाजूला जाऊन हसतील। चेष्टा करतील।। त्यांना काहीही फरक पडणार नाही।। कारण त्यांची आवड वेगळी असते।। आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो खूप।। मग त्याच खर असो किंवा खोट( time pass) पण त्यांचा जीव अडकलेला असतो ।। त्यांना खर कधीच कळणार नाही ।। कारण त्यानाही तेच हवं असत।।"

 एक सांगू का  
एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अडकला आसेल
 तर त्या व्यक्ती साठी तुम्ही काहीही करा।।
तुमचं हृदय काढून त्याच्या समोर ठेवा।।
 त्याची काळजी घ्या।।
 त्याच्या समोर रडा ।।
त्याच्यासाठी काहीही करा।।
  आगदि त्याच्यासाठी मेलात 
तरी त्या व्यक्ती ला काहीही फरक पडणार नाही।।
 त्यांना तुमची feelings तळमळ नाहीच कळणार।।
 ते उलट तुमच्या समोर दाखवतील ।।
पण बाजूला जाऊन हसतील। चेष्टा करतील।।
  त्यांना काहीही फरक पडणार नाही।।
 कारण त्यांची आवड वेगळी असते।।
 आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो खूप।।
 मग त्याच खर असो किंवा खोट( time pass) पण त्यांचा जीव अडकलेला असतो ।।
त्यांना खर कधीच कळणार नाही ।।
 कारण त्यानाही तेच हवं असत।।

एक सांगू का एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अडकला आसेल तर त्या व्यक्ती साठी तुम्ही काहीही करा।। तुमचं हृदय काढून त्याच्या समोर ठेवा।। त्याची काळजी घ्या।। त्याच्या समोर रडा ।। त्याच्यासाठी काहीही करा।। आगदि त्याच्यासाठी मेलात तरी त्या व्यक्ती ला काहीही फरक पडणार नाही।। त्यांना तुमची feelings तळमळ नाहीच कळणार।। ते उलट तुमच्या समोर दाखवतील ।। पण बाजूला जाऊन हसतील। चेष्टा करतील।। त्यांना काहीही फरक पडणार नाही।। कारण त्यांची आवड वेगळी असते।। आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो खूप।। मग त्याच खर असो किंवा खोट( time pass) पण त्यांचा जीव अडकलेला असतो ।। त्यांना खर कधीच कळणार नाही ।। कारण त्यानाही तेच हवं असत।।

People who shared love close

More like this

Trending Topic