महाराष्ट्र कवी मंच राज्यस्तरीय लेख स्पर्ध

"महाराष्ट्र कवी मंच राज्यस्तरीय लेख स्पर्धा.. *** कोरोनाची उत्पत्ती, लाॅकडाऊन आणि बरेच काही... *** नमस्कार कविवर्य गुरुजन,मित्रांनो.. कसे आहात I hope सर्व घरीच आणि safe असाल. आता घरात किती दिवस थांबायचं अन् बाहेर कधी पडायचं या कडे तुमचं आणि माझही लक्ष लागलंय ,पण काय करणार हे सर्व आपल्या sefty साठीच चाललेय, पण आपल्या घरात थांबायला सांगितले कशा पद्धतीने हा संसर्गजन्य रोग आटोक्यात आणता येईल याबाबत सर्वांना माहित आहे. तेवढ सांगायची आवश्यकता नाहीये तेवढे तुम्ही आणि मी सूज्ञ आहातच. पण हा लेखलिहिण्याचं कारणं अजून तुम्हाला कळाले नसेलं, पण असं काही खास कारण नाहीये. " कोरोणाची उत्पत्ती कशी झाली " या आधारावर वर अशी छोटीशी संकल्पना घेऊन लेख लिहितेय. चला तर मग सुरुवात करूया मनुष्या पासून, मानव जात - ह्या सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा घटक न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉन पासून बनलेला एक छोटासा पार्टिकल असा periodic table चा अत्यंत महत्त्वाचा आणि मुळ घटक असतो या मनुष्य देहाची रचना करतानाचं ब्रहंमाडाने अगदी मुक्तपणे उधळण केली.. या सृष्टीतील प्रत्येक घटकाच्या प्रतिकात्मक रुपाची स्थापना या मनुष्य देहात केली. भूतकाळातील ते वेद असो अथवा वर्तमानात पण त्यांचे सिद्धांत आज ही तितक्याच ताकदीने आपलं अस्तित्व टिकवून असलेलं आयुर्वेद असो पिंड ब्रह्मांड न्याय हे मानतातच, पिंड ब्रह्मांड म्हणतात न्याय म्हणजे माणूस हा निसर्गाची प्रतिकृती आहे. माणूस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य आहे. शास्त्रीय भाषेत साधर्म्य म्हणजे ' पुरुषस्य लोकतुल्यत्वम्, '। या सिध्दांताद्वारे स्पष्ट केले आहे. यावन्तो हि लोके मूर्ती मन्तों भावविशेषाः तावन्तो ः पुरूषे यावन्तों ःपुरूषे :तावन्तो लोके इति।। याचाच अर्थ पुरुष लोक संमित (निसर्गाच्या समान आहे) या ब्रह्मांडाच्या, या सृष्टीचं एक अणुरूप, नँनोरूपच आहे, हा मनुष्य देह अस म्हणायला हरकत नाही.. उत्पत्ती _ स्थिती _लय या गोष्टीत सुद्धा मनुष्याने मोलाचे मोठे शिखर गाठले. हे सगळे करता करता मनुष्याच्या हातातून पण चुका सुद्धा घडत गेल्या. काही चुकांना सृष्टीने आपलाच लाडका म्हणून दूर्लक्ष केल्या, तर चुकांची तीव्रता वाढली की मात्र शिक्षा करणे गरजेचे होतं, कारण लाडका मुलगा बिघडू नये म्हणून आई त्याला वेळेला शिक्षा करतेच अगदी तसचं.... त्याच्या प्रदुषणाची चूक म्हणून कधी पूर तर कधी त्सुनामी सारखी कठोर शिक्षा पण सृष्टीने दिली . या भूतलावावर आणि भूगर्भातील वाढता हस्तक्षेप म्हणून तिने भूकंपासारखी शिक्षा सुद्धा दिली. वृक्षांशी केली जाणारी छेडछाड पाहून पाण्याच ,जमिनीचं केलेलं हाल बघून अगदी दुष्काळ ही दिला कधी कधी.. आणि ह्या' चुकीला माफी 'नाही हेच मनावर घेतलं होतं सृष्टीने, सृष्टीने यापूर्वी सुद्धा मनुष्य देहाला घाबरून सोडलयं त्याची चर्चा मानवजातीत कायम असते. हो हो एक विषाणूचं त्या आधी त्याने अनेक रूपाने मनुष्य जातीला हैराण करून सोडलेचं होतं आता अगदी अलीकडे त्याने आपली दहशत निर्माण केली आयुष्यात सहसा जंगली प्राण्यांच्या शरीरात राहण्यासाठी वायरस ने खूप वेळा प्रयत्न केला आणि मनुष्य जात व प्राणी यांच्या संपर्कामुळे तो मानवात पण सापडला गेलेला आहे. यापूर्वी २००३ मध्ये जंगली मांजर च्या संपर्कामुळे SARS-cov चीन मध्ये आणि उंटाच्या संपर्कामुळे २०१२ मध्ये सौदी अरेबिया मध्ये MERS-cov या नावाने कमी प्रमाणात आढळून आला. अश्याच COVID Group मधला हा नवीन २०१९ मध्ये धुमाकूळ घातलेला म्हणून COVID 19 चा आपला हा 'कोरोना ' नाकातोंडावाटे मुख्यतः हा वायरस मनुष्य देहाच्या फुफ्फुसात शिरून संख्या वाढली जाते आणि हा वायरस त्या फुफ्फुसात उत्पत्ती निर्माण करण्यासाठी irritation ला थांबवण्यासाठी चिकट स्त्राव mucus तयार झाला की पुन्हा तो चिकट स्त्रावासोबत आपल्याला बाहेर काढण्यासाठी खोकला निर्माण होतो. आणि फुफ्फुसात हवेच्या जागी द्रव पदार्थांचे प्रमाण वाढत गेल्याने आणि तो चिकट असल्याने श्वसनाचा त्रास सुरू होतो. तसेच आपला जीव वाचविण्यासाठी म्हणून काही काळ आपण आपल्या घरी कोंडललो असेल आणि या काळात प्रदूषण हे आपल्याकडून होणार नाही म्हणजे पर्यायाने आपल्या सृष्टी ला जरा सा मोकळा श्वास घेता येईल आणि आजवर आपण कसे वागलो, हे त्याला कळेल आणि शिस्त आणि स्वच्छता याची मनुष्य जातीला सवय लागेल. एक दशांश झाडाच्या संख्ये इतका लोकसंख्येत हा वायरस पसरलेला आहे. या वेळेस च्या शिक्षेवरूण मनुष्य नक्कीच खूप काही शिकेल . त्याची आर्थिक, मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि पर्यावरण या सगळ्यांची गणिते नक्कीच बदलतील माणुस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य आहे. हे जर खरचं त्याला त्यावेळी कळले तर निसर्गावर अतिक्रमण न करता निसर्गाची सोबत करेल आणि पुन्हा निसर्गाचा लाडका होईल. COVID वायरस ची दहशत अश्या प्रकारे कोरोनाअवतरण झाले...!!"

 महाराष्ट्र कवी मंच 
        राज्यस्तरीय लेख स्पर्धा..  

*** कोरोनाची उत्पत्ती, लाॅकडाऊन आणि बरेच काही... ***

नमस्कार कविवर्य गुरुजन,मित्रांनो.. 
      कसे आहात I hope सर्व घरीच आणि safe असाल. 
आता घरात किती दिवस थांबायचं अन् बाहेर कधी पडायचं या कडे तुमचं आणि माझही लक्ष लागलंय ,पण काय करणार हे सर्व आपल्या sefty साठीच चाललेय, पण आपल्या घरात थांबायला सांगितले कशा पद्धतीने हा संसर्गजन्य रोग आटोक्यात आणता येईल याबाबत सर्वांना माहित आहे. 
तेवढ सांगायची आवश्यकता नाहीये तेवढे तुम्ही आणि मी सूज्ञ आहातच. 
पण हा लेखलिहिण्याचं कारणं अजून तुम्हाला कळाले नसेलं, पण असं काही खास कारण नाहीये.  " कोरोणाची उत्पत्ती कशी झाली " या आधारावर वर अशी छोटीशी संकल्पना घेऊन लेख लिहितेय. 
         
  चला  तर  मग सुरुवात करूया मनुष्या पासून, 
मानव जात  - ह्या सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा घटक न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉन पासून बनलेला एक छोटासा पार्टिकल असा periodic table चा अत्यंत महत्त्वाचा आणि मुळ घटक असतो या मनुष्य देहाची रचना करतानाचं ब्रहंमाडाने अगदी मुक्तपणे उधळण केली.. 
      या सृष्टीतील प्रत्येक घटकाच्या प्रतिकात्मक रुपाची स्थापना या मनुष्य देहात केली. 
भूतकाळातील ते वेद  असो अथवा वर्तमानात पण त्यांचे सिद्धांत आज ही तितक्याच ताकदीने आपलं अस्तित्व टिकवून असलेलं आयुर्वेद असो 
पिंड ब्रह्मांड न्याय हे  मानतातच, 
      पिंड ब्रह्मांड म्हणतात  न्याय म्हणजे माणूस हा निसर्गाची प्रतिकृती आहे.  माणूस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य  आहे. शास्त्रीय भाषेत साधर्म्य म्हणजे ' पुरुषस्य लोकतुल्यत्वम्, '। 
या सिध्दांताद्वारे स्पष्ट केले आहे. 
  यावन्तो हि लोके मूर्ती मन्तों भावविशेषाः तावन्तो ः पुरूषे यावन्तों ःपुरूषे :तावन्तो लोके इति।। 
याचाच अर्थ पुरुष लोक संमित (निसर्गाच्या समान आहे) या ब्रह्मांडाच्या, या सृष्टीचं एक अणुरूप, नँनोरूपच आहे, हा मनुष्य देह अस म्हणायला हरकत नाही.. 
     उत्पत्ती _ स्थिती _लय या गोष्टीत सुद्धा मनुष्याने मोलाचे मोठे शिखर गाठले.
हे सगळे करता करता मनुष्याच्या  हातातून पण चुका सुद्धा घडत गेल्या. 
काही चुकांना सृष्टीने आपलाच लाडका म्हणून दूर्लक्ष केल्या, तर चुकांची तीव्रता वाढली की मात्र शिक्षा  करणे   गरजेचे होतं, कारण लाडका मुलगा बिघडू नये म्हणून आई त्याला वेळेला शिक्षा  करतेच  अगदी तसचं.... 
त्याच्या प्रदुषणाची चूक म्हणून कधी पूर तर कधी त्सुनामी सारखी कठोर शिक्षा पण सृष्टीने दिली .
या भूतलावावर आणि भूगर्भातील वाढता हस्तक्षेप म्हणून तिने भूकंपासारखी शिक्षा सुद्धा दिली. 
वृक्षांशी केली जाणारी छेडछाड पाहून पाण्याच ,जमिनीचं केलेलं हाल बघून अगदी दुष्काळ ही दिला कधी कधी.. 
आणि ह्या' चुकीला माफी 'नाही हेच   मनावर घेतलं होतं सृष्टीने, 
सृष्टीने यापूर्वी सुद्धा मनुष्य देहाला घाबरून सोडलयं त्याची चर्चा मानवजातीत कायम असते.  हो हो एक विषाणूचं त्या आधी त्याने अनेक रूपाने मनुष्य जातीला हैराण करून सोडलेचं होतं आता अगदी अलीकडे त्याने आपली दहशत निर्माण केली आयुष्यात सहसा जंगली प्राण्यांच्या शरीरात राहण्यासाठी वायरस ने खूप  वेळा  प्रयत्न केला आणि मनुष्य जात व प्राणी यांच्या संपर्कामुळे तो मानवात पण सापडला गेलेला आहे.
यापूर्वी २००३ मध्ये जंगली मांजर च्या संपर्कामुळे SARS-cov चीन मध्ये आणि उंटाच्या संपर्कामुळे २०१२ मध्ये सौदी अरेबिया मध्ये MERS-cov या नावाने कमी प्रमाणात आढळून आला.  
         अश्याच COVID Group मधला हा नवीन २०१९ मध्ये धुमाकूळ घातलेला म्हणून  COVID 19 चा आपला हा  'कोरोना '
    नाकातोंडावाटे मुख्यतः  हा वायरस मनुष्य देहाच्या फुफ्फुसात शिरून संख्या वाढली जाते आणि हा वायरस  त्या  फुफ्फुसात उत्पत्ती निर्माण करण्यासाठी irritation ला थांबवण्यासाठी चिकट स्त्राव   mucus तयार झाला की पुन्हा तो चिकट स्त्रावासोबत आपल्याला बाहेर काढण्यासाठी खोकला निर्माण होतो. 
आणि फुफ्फुसात हवेच्या जागी द्रव पदार्थांचे प्रमाण वाढत गेल्याने आणि तो चिकट असल्याने श्वसनाचा त्रास सुरू होतो. 
तसेच आपला जीव वाचविण्यासाठी म्हणून काही काळ आपण आपल्या घरी कोंडललो  असेल आणि या काळात प्रदूषण हे आपल्याकडून होणार नाही म्हणजे पर्यायाने आपल्या सृष्टी ला  जरा सा  मोकळा श्वास घेता येईल 
आणि आजवर आपण कसे वागलो,  हे त्याला कळेल आणि शिस्त आणि स्वच्छता याची मनुष्य जातीला सवय लागेल. 
एक दशांश झाडाच्या संख्ये इतका लोकसंख्येत हा वायरस पसरलेला आहे.
या वेळेस च्या शिक्षेवरूण मनुष्य नक्कीच खूप काही शिकेल . त्याची आर्थिक, मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि पर्यावरण या सगळ्यांची  गणिते नक्कीच बदलतील 
माणुस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य आहे. हे जर खरचं त्याला त्यावेळी कळले तर निसर्गावर अतिक्रमण न करता निसर्गाची सोबत करेल आणि पुन्हा निसर्गाचा लाडका होईल. 
COVID वायरस ची दहशत अश्या प्रकारे कोरोनाअवतरण झाले...!!

महाराष्ट्र कवी मंच राज्यस्तरीय लेख स्पर्धा.. *** कोरोनाची उत्पत्ती, लाॅकडाऊन आणि बरेच काही... *** नमस्कार कविवर्य गुरुजन,मित्रांनो.. कसे आहात I hope सर्व घरीच आणि safe असाल. आता घरात किती दिवस थांबायचं अन् बाहेर कधी पडायचं या कडे तुमचं आणि माझही लक्ष लागलंय ,पण काय करणार हे सर्व आपल्या sefty साठीच चाललेय, पण आपल्या घरात थांबायला सांगितले कशा पद्धतीने हा संसर्गजन्य रोग आटोक्यात आणता येईल याबाबत सर्वांना माहित आहे. तेवढ सांगायची आवश्यकता नाहीये तेवढे तुम्ही आणि मी सूज्ञ आहातच. पण हा लेखलिहिण्याचं कारणं अजून तुम्हाला कळाले नसेलं, पण असं काही खास कारण नाहीये. " कोरोणाची उत्पत्ती कशी झाली " या आधारावर वर अशी छोटीशी संकल्पना घेऊन लेख लिहितेय. चला तर मग सुरुवात करूया मनुष्या पासून, मानव जात - ह्या सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा घटक न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉन पासून बनलेला एक छोटासा पार्टिकल असा periodic table चा अत्यंत महत्त्वाचा आणि मुळ घटक असतो या मनुष्य देहाची रचना करतानाचं ब्रहंमाडाने अगदी मुक्तपणे उधळण केली.. या सृष्टीतील प्रत्येक घटकाच्या प्रतिकात्मक रुपाची स्थापना या मनुष्य देहात केली. भूतकाळातील ते वेद असो अथवा वर्तमानात पण त्यांचे सिद्धांत आज ही तितक्याच ताकदीने आपलं अस्तित्व टिकवून असलेलं आयुर्वेद असो पिंड ब्रह्मांड न्याय हे मानतातच, पिंड ब्रह्मांड म्हणतात न्याय म्हणजे माणूस हा निसर्गाची प्रतिकृती आहे. माणूस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य आहे. शास्त्रीय भाषेत साधर्म्य म्हणजे ' पुरुषस्य लोकतुल्यत्वम्, '। या सिध्दांताद्वारे स्पष्ट केले आहे. यावन्तो हि लोके मूर्ती मन्तों भावविशेषाः तावन्तो ः पुरूषे यावन्तों ःपुरूषे :तावन्तो लोके इति।। याचाच अर्थ पुरुष लोक संमित (निसर्गाच्या समान आहे) या ब्रह्मांडाच्या, या सृष्टीचं एक अणुरूप, नँनोरूपच आहे, हा मनुष्य देह अस म्हणायला हरकत नाही.. उत्पत्ती _ स्थिती _लय या गोष्टीत सुद्धा मनुष्याने मोलाचे मोठे शिखर गाठले. हे सगळे करता करता मनुष्याच्या हातातून पण चुका सुद्धा घडत गेल्या. काही चुकांना सृष्टीने आपलाच लाडका म्हणून दूर्लक्ष केल्या, तर चुकांची तीव्रता वाढली की मात्र शिक्षा करणे गरजेचे होतं, कारण लाडका मुलगा बिघडू नये म्हणून आई त्याला वेळेला शिक्षा करतेच अगदी तसचं.... त्याच्या प्रदुषणाची चूक म्हणून कधी पूर तर कधी त्सुनामी सारखी कठोर शिक्षा पण सृष्टीने दिली . या भूतलावावर आणि भूगर्भातील वाढता हस्तक्षेप म्हणून तिने भूकंपासारखी शिक्षा सुद्धा दिली. वृक्षांशी केली जाणारी छेडछाड पाहून पाण्याच ,जमिनीचं केलेलं हाल बघून अगदी दुष्काळ ही दिला कधी कधी.. आणि ह्या' चुकीला माफी 'नाही हेच मनावर घेतलं होतं सृष्टीने, सृष्टीने यापूर्वी सुद्धा मनुष्य देहाला घाबरून सोडलयं त्याची चर्चा मानवजातीत कायम असते. हो हो एक विषाणूचं त्या आधी त्याने अनेक रूपाने मनुष्य जातीला हैराण करून सोडलेचं होतं आता अगदी अलीकडे त्याने आपली दहशत निर्माण केली आयुष्यात सहसा जंगली प्राण्यांच्या शरीरात राहण्यासाठी वायरस ने खूप वेळा प्रयत्न केला आणि मनुष्य जात व प्राणी यांच्या संपर्कामुळे तो मानवात पण सापडला गेलेला आहे. यापूर्वी २००३ मध्ये जंगली मांजर च्या संपर्कामुळे SARS-cov चीन मध्ये आणि उंटाच्या संपर्कामुळे २०१२ मध्ये सौदी अरेबिया मध्ये MERS-cov या नावाने कमी प्रमाणात आढळून आला. अश्याच COVID Group मधला हा नवीन २०१९ मध्ये धुमाकूळ घातलेला म्हणून COVID 19 चा आपला हा 'कोरोना ' नाकातोंडावाटे मुख्यतः हा वायरस मनुष्य देहाच्या फुफ्फुसात शिरून संख्या वाढली जाते आणि हा वायरस त्या फुफ्फुसात उत्पत्ती निर्माण करण्यासाठी irritation ला थांबवण्यासाठी चिकट स्त्राव mucus तयार झाला की पुन्हा तो चिकट स्त्रावासोबत आपल्याला बाहेर काढण्यासाठी खोकला निर्माण होतो. आणि फुफ्फुसात हवेच्या जागी द्रव पदार्थांचे प्रमाण वाढत गेल्याने आणि तो चिकट असल्याने श्वसनाचा त्रास सुरू होतो. तसेच आपला जीव वाचविण्यासाठी म्हणून काही काळ आपण आपल्या घरी कोंडललो असेल आणि या काळात प्रदूषण हे आपल्याकडून होणार नाही म्हणजे पर्यायाने आपल्या सृष्टी ला जरा सा मोकळा श्वास घेता येईल आणि आजवर आपण कसे वागलो, हे त्याला कळेल आणि शिस्त आणि स्वच्छता याची मनुष्य जातीला सवय लागेल. एक दशांश झाडाच्या संख्ये इतका लोकसंख्येत हा वायरस पसरलेला आहे. या वेळेस च्या शिक्षेवरूण मनुष्य नक्कीच खूप काही शिकेल . त्याची आर्थिक, मानसिक, शारिरीक, सामाजिक आणि पर्यावरण या सगळ्यांची गणिते नक्कीच बदलतील माणुस व निसर्ग यांची उत्पत्ती, संघटन यामध्ये साधर्म्य आहे. हे जर खरचं त्याला त्यावेळी कळले तर निसर्गावर अतिक्रमण न करता निसर्गाची सोबत करेल आणि पुन्हा निसर्गाचा लाडका होईल. COVID वायरस ची दहशत अश्या प्रकारे कोरोनाअवतरण झाले...!!

#height

People who shared love close

More like this

Trending Topic