वाफळलेल ढग आता
गरजू लागलंय
तडलेल्या जमिनीवर
ओलेचिंब होण्याचे स्वप्न आता
ते पाहू लागलय
ढगांचा आवाज
हाक मारू पाहतोय
जणू निसर्गाच्या बहरण्याच
आमंत्रणच देतोय
बरसून येण्याची
फार घाई त्याला झाली
काळया ढगांच्या येण्याने
त्याची चाहूल,ही लागली......☁️⛈️
©kiran Gaikwad