गडद प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला तो प्रत्य | मराठी Video

"गडद प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला तो प्रत्येक क्षणी मध्यात येऊन टपकला या नुसत्याच गडद दिसणाऱ्या ढगात आणि विजेच्या चकमकीत मी ही माझ्या हक्काचा खाली ओघळणारा थेंब जपला ©काव्यात्मक अंकुर "

गडद प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला तो प्रत्येक क्षणी मध्यात येऊन टपकला या नुसत्याच गडद दिसणाऱ्या ढगात आणि विजेच्या चकमकीत मी ही माझ्या हक्काचा खाली ओघळणारा थेंब जपला ©काव्यात्मक अंकुर

#गडद #थेंब #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #मराठीप्रेम #मराठीविचार #Dark #darkness #marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून

People who shared love close

More like this

Trending Topic