स्वप्न माझ सुंदर आहे गगनाला भिलनार बलंदर आहे घननी

"स्वप्न माझ सुंदर आहे गगनाला भिलनार बलंदर आहे घननील्या आभाळाला भिडतो पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो उंच उंच आभाळात फिरताना ऊगच छातीचे ठोके वाढवतो दुरन माझ्या गावाला निरखतो ऊगच पहाडांची भिरकी घेतो उगच वारर्याला भिडतो विजेशी चार हात करतो स्वछंद आहे निर्भिल आहे झुझारू आहे गंभीर आहे सखोल आहे येवढं मात्र नक्की स्वप्न माझं सुंदर आहे गगनाला भिळणार बलंदर आहे सरू"

 स्वप्न माझ सुंदर आहे
गगनाला भिलनार बलंदर आहे

घननील्या आभाळाला भिडतो
पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो

उंच उंच आभाळात फिरताना
ऊगच छातीचे ठोके वाढवतो

दुरन माझ्या गावाला निरखतो
ऊगच पहाडांची भिरकी घेतो

उगच वारर्याला भिडतो
विजेशी चार हात करतो

स्वछंद आहे
निर्भिल आहे
झुझारू आहे
गंभीर आहे
सखोल आहे
येवढं मात्र नक्की

स्वप्न माझं सुंदर आहे
गगनाला भिळणार बलंदर आहे

सरू

स्वप्न माझ सुंदर आहे गगनाला भिलनार बलंदर आहे घननील्या आभाळाला भिडतो पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो उंच उंच आभाळात फिरताना ऊगच छातीचे ठोके वाढवतो दुरन माझ्या गावाला निरखतो ऊगच पहाडांची भिरकी घेतो उगच वारर्याला भिडतो विजेशी चार हात करतो स्वछंद आहे निर्भिल आहे झुझारू आहे गंभीर आहे सखोल आहे येवढं मात्र नक्की स्वप्न माझं सुंदर आहे गगनाला भिळणार बलंदर आहे सरू

स्वप्न

People who shared love close

More like this

Trending Topic