White तुझं हे अनोळखी वागणं परकं करून ठेवत मला कित | मराठी Sad

"White तुझं हे अनोळखी वागणं परकं करून ठेवत मला किती ही जवळ यायचं बोलण्याने म्हणलं तर दुरावून ठेवत तुझ्या पासून स्वतःला बायको आहें तुझी वाटतं हक्काने यावं तुझ्याजवळ असच मिठीत घ्यावं तुला सांगावं नाहीये तुझ्या शिवाय राहवत नको अशा अनोळख्या नजरेनं बघत जाऊ माझ्या कडे खुप काही तुटत आतून तुझ्या एका अनोळखी नजरेने ©awanti"

 White तुझं हे अनोळखी वागणं परकं करून ठेवत मला 
किती ही जवळ यायचं बोलण्याने म्हणलं तर 
दुरावून ठेवत तुझ्या पासून स्वतःला 
बायको आहें तुझी वाटतं हक्काने यावं तुझ्याजवळ  असच 
मिठीत घ्यावं तुला  सांगावं नाहीये तुझ्या शिवाय राहवत 
नको अशा अनोळख्या नजरेनं  बघत जाऊ माझ्या कडे 
खुप काही तुटत आतून तुझ्या एका अनोळखी नजरेने

©awanti

White तुझं हे अनोळखी वागणं परकं करून ठेवत मला किती ही जवळ यायचं बोलण्याने म्हणलं तर दुरावून ठेवत तुझ्या पासून स्वतःला बायको आहें तुझी वाटतं हक्काने यावं तुझ्याजवळ असच मिठीत घ्यावं तुला सांगावं नाहीये तुझ्या शिवाय राहवत नको अशा अनोळख्या नजरेनं बघत जाऊ माझ्या कडे खुप काही तुटत आतून तुझ्या एका अनोळखी नजरेने ©awanti

#Thinking

People who shared love close

More like this

Trending Topic