आज पुन्हा काळीज थरथरले जरासे पावसाच्या थेंबाने शहा | मराठी शायरी आणि ग

"आज पुन्हा काळीज थरथरले जरासे पावसाच्या थेंबाने शहारले जरासे व्याकूळ माझे गीत मनीचे गाऊ दे जरासे आर्त तुझ्या आठवणीने थिजले जरासे स्वप्न तुझे नित्यच माझ्या नयनी स्वप्न सत्यात उतरण्या निजले जरासे ©Ashvini Patil "

आज पुन्हा काळीज थरथरले जरासे पावसाच्या थेंबाने शहारले जरासे व्याकूळ माझे गीत मनीचे गाऊ दे जरासे आर्त तुझ्या आठवणीने थिजले जरासे स्वप्न तुझे नित्यच माझ्या नयनी स्वप्न सत्यात उतरण्या निजले जरासे ©Ashvini Patil

#Barsaat

People who shared love close

More like this

Trending Topic