White पेरणी चं दिन पावसाळी मृग नक्षत्र झाली पेरण | मराठी कविता

"White पेरणी चं दिन पावसाळी मृग नक्षत्र झाली पेरणी ची घाई दावणी ला बांधलेली बैल जोडी झाली सज्ज अशी न्हाहली माय माती बाप आऊत घेऊनी बियाणांच्या ओटी बायकांचं दाणा दाणा पेरती मातीत कष्ट ढवळ्या पवळ्याच चं देती साथ कायम बापाला ढग भरुन बरसे सरी तयावरी असे हे पेरणी चं हे दिन ©Jaymala Bharkade"

 White पेरणी चं दिन 

पावसाळी मृग नक्षत्र
झाली पेरणी ची घाई 
दावणी ला बांधलेली 
बैल जोडी झाली सज्ज

अशी न्हाहली माय माती 
बाप आऊत घेऊनी
बियाणांच्या ओटी बायकांचं 
दाणा दाणा पेरती मातीत 

कष्ट ढवळ्या पवळ्याच चं 
देती साथ कायम बापाला
ढग भरुन बरसे सरी तयावरी 
असे हे पेरणी चं हे दिन

©Jaymala Bharkade

White पेरणी चं दिन पावसाळी मृग नक्षत्र झाली पेरणी ची घाई दावणी ला बांधलेली बैल जोडी झाली सज्ज अशी न्हाहली माय माती बाप आऊत घेऊनी बियाणांच्या ओटी बायकांचं दाणा दाणा पेरती मातीत कष्ट ढवळ्या पवळ्याच चं देती साथ कायम बापाला ढग भरुन बरसे सरी तयावरी असे हे पेरणी चं हे दिन ©Jaymala Bharkade

#farming sowing of seeds@पेरणी🌱💚💙

People who shared love close

More like this

Trending Topic